Baner, Pune, Maharashtra
Regular
Full time
Work from office
Delivery
- तात्काळ डिलिव्हरी बॉय भरती
- All Pune
- स्पेशल ऑफर
जॉइनिंगसाठी फक्त खालील कागदपत्रे आवश्यक
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक
- फ्री बॅग आणि टी-शर्टही मिळेल!
- दैनिक कमाई – ₹1400 ते ₹1800 पर्यंत
- (साप्ताहिक इन्सेंटिव्ह + एक्स्ट्रा वजन चार्जेस + एक्स्ट्रा सर्जेस + एक्स्ट्रा किलोमीटर पेमेंट)
- साप्ताहिक पेमेन्ट
- महिन्याची कमाई – ₹40,000 ते ₹45,000 पर्यंत!
- इन्शुरन्स बेनिफिट्स – एकूण ₹11 लाखांपर्यंत!
- ₹1 लाख – फॅमिली मेडिक्लेम
- ₹5 लाख – अपघाती विमा
- ₹5 लाख – कायम अपंगत्व कव्हर
- अतिरिक्त फायदे:
- प्रसूती लाभ – ₹25,000 पर्यंत
- मुलांच्या शाळेच्या फी साठी – ₹10,000 पर्यंत मदत
- Rent वरती bike provide केली जाईल
- तर मग उशीर कसला? आजच जॉइन करा!
*जॉयनिंग साठी या नंबरवर कॉल करा *
Vishal Sankpal - 9960641011
धन्यवाद
टीम बिग बास्केट